MLA Disqualification Case :शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहुर्त ठरला, 10 जानेवारीला निकाल
Continues below advertisement
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहुर्त ठरला, 10 जानेवारीला बुधवारी दुपारी 4 नंतर लागणार निकाल
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला .... १० जानेवारीला बुधवारी दुपारी ४नंतर लागणार निकाल ... विधीमंडळात निकालातील शाब्दिक त्रूटी दूर करण्याचे काम सुरु निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार
Continues below advertisement