Shivsena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता, कारण काय?
Continues below advertisement
शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता
----
शिवसेनेच्या ४० आमदारांनी मागितली मुदतवाढ
----
विधीमंडळाच्या नोटीसला उत्तर देताना मागितली मुदतवाढ
---
आणखी १४ आमदारांच्या उत्तराचा आढावा घेणे बाकी
----
विधीमंडळ कामकाज सुरु असल्याने किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्याची शक्यता
----
विधानसभा अध्यक्ष, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.
Continues below advertisement