Shivsena MLA Disqualification : 25 ऑक्टोबर 2023च्या प्रतिज्ञापत्रात चूक; कदमांना सवाल
Continues below advertisement
Shivsena MLA Disqualification : 25 ऑक्टोबर 2023च्या प्रतिज्ञापत्रात चूक; कदमांना सवाल नागपुरात आमदार अपात्रता सुनावणी सुरू, शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांची साक्ष, २५ ऑक्टोबर २०२३ मधील प्रतिज्ञापत्रात चूक, कदम यांच्या आणलं निदर्शनास
Continues below advertisement