व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकच्या 61 व्या वर्धादिनानिमित्त शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिकांशी संवाद A23
व्यंगचित्रांच्या माध्यमातून इतिहास घडवणाऱ्या 'मार्मिक' साप्ताहिकाचा आज वर्धापन दिन आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी हा वर्धापनदिन ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार आहे.