Delhi : महाराष्ट्राची वारली चित्रशैली थेट राष्ट्रपती भवनात,डहाणूच्या हरेश्वर वनगांच्या कलेची दखल
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
13 Aug 2021 06:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडहाणूच्या हरेश्वर वनगा यांनी वारली चित्रशैलीतून साकारलं रामायण, राष्ट्रपती भवनात झळकणार महाराष्ट्राचा सांस्कृतिक अभिमान असलेली वारली चित्रशैली, राष्ट्रपतींची हे चित्र पाहिल्यानंतरची काय प्रतिक्रिया होती?