
Sunil Prabhu: शिवसेना हिंदुत्वाच्या भूमिकेपासून लांब जाऊ शकत नाही,ठाकरेंनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी?
Continues below advertisement
आमदार अपात्रता सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना शिवसेनेचं हिंदुत्व, व्हिप यांबाबत सवाल विचारण्यात आलेत. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची विचारधारा सोडून राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली का असा सवाल सुनील प्रभूंना करण्यात आलाय. हा युक्तिवाद प्रभूंकडून फेटाळण्यात आलाय. शिवसेना हिंदुत्वाच्या भूमिकेपासून कधीही लांब जाऊ शकत नाही असं प्रभूंनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केलं.
Continues below advertisement