Kudal Election : नारायण राणेंना सिंधुदुर्गात धक्का, नगरपंचायत Shivsena Congress च्या ताब्यात

Continues below advertisement

Kudal Sindhudurg : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज मतदान झालं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी सात नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेनं दोन नगरसेवक निवडून आलेल्या कॉंग्रेसला नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिला. आमदार वैभव नाईक यांनी याबाबत घोषणा केली. तर दोडामार्गमध्ये 13 नगरसेवकांचं स्पष्ट बहुमत असताना भाजप विरुद्ध भाजप अशी निवडणूक होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram