Shivsena Candidate List : शिंदेच्या शिवसेनेची यादी जाहीर; आठपैकी सात जागांवर खासदारांना पुन्हा संधी
Continues below advertisement
Shivsena Candidate List : शिंदेच्या शिवसेनेची यादी जाहीर; आठपैकी सात जागांवर खासदारांना पुन्हा संधी शिवसेनेच्या खासदारांची तिकिटं भाजपकडून कापली जात असल्याने शिंदे गटात अंतर्गत नाराजीचा सूर उमटतोय. निगेटिव्ह सर्व्हे पुढे करून भाजप शिवसेनेचं खच्चीकरण करतंय अशी अनेक नेत्यांची भावना आहे. लोकसभेलाच हिच परिस्थिती आहे तर विधानसभेला काय होणार, या विष्याच्या चिंतेने शिवसेनेतील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. जी कारणं देऊन ठाकरेंची साथ सोडली, त्याच्या उलट कृती होत असल्याने शिवसेनेचे आमदार चिंतेत आहेत.
Continues below advertisement