Shivsena Candidate List : 'या' जागांवरून महायुतीत तिढा; शिंदेंचे उमेदवार ठरले
abp majha web team
Updated at:
28 Mar 2024 11:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShivsena Candidate List : 'या' जागांवरून महायुतीत तिढा; शिंदेंचे उमेदवार ठरले शिंदे गटाबद्दल एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. शिवसेनेच्या खासदारांची तिकिटं भाजपकडून कापली जात असल्याने शिंदे गटात अंतर्गत नाराजीचा सूर उमटतोय. निगेटिव्ह सर्व्हे पुढे करून भाजप शिवसेनेचं खच्चीकरण करतंय अशी अनेक नेत्यांची भावना आहे. लोकसभेलाच हिच परिस्थिती आहे तर विधानसभेला काय होणार, या विष्याच्या चिंतेने शिवसेनेतील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. जी कारणं देऊन ठाकरेंची साथ सोडली, त्याच्या उलट कृती होत असल्याने शिवसेनेचे आमदार चिंतेत आहेत.