Shivsena Avaj Kunacha : Uddhav Thackeray यांची मुलाखत 26 आणि 27 जुलैला प्रसारित होणार
Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी काल मुलाखत घेतली असून ही मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी प्रसारित करण्यात येणार आहे राष्ट्रवादीतील फूट, अजित पवारांचा शपथविधी, मविआचे भवितव्य, महाराष्ट्रातील बदललेली राजकीय परिस्थिती, कॅाग्रेससोबत इंडिया आघाडीत सामील होणे, येणा-या निवडणुका यासह विविध विषयांवर उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष..
Continues below advertisement
Tags :
Interview Oath Ceremony Political Situation Sanjay Raut Uddhav Thackeray Broadcast Nationalist : Uddhav Thackeray 'Maharashtra Split ' Congress Ajit Pawar Maviya's Fate