Amravati Lok Sabha MVA : अमरावती लोकसभेवरुन सेना - भाजपमध्ये राडा, आनंदराव अडसूळ म्हणतात...
Continues below advertisement
अमरावती लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वाद पेटलाय. आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ खासदार नवनीत राणांच्या प्रचारात दिसतील. असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं होतं.. त्यावर आता आनंदराव अडसूळ यांनी उत्तर दिलंय.. अमरावती ही जागा शिवसेनेचीच आहे, ती आपणच लढणार असं माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटलंय. ही जागा भाजपची नव्हती, ही जागा शिवसेनेचीच आहे, त्यावरचा क्लेम आम्ही सोडणार नाही असं अडसूळ यांनी म्हटलंय.
Continues below advertisement