Shivsena : यवतमाळमध्ये खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांना शिवसेनेचा धक्का

Continues below advertisement

Shivsena :  यवतमाळमध्ये खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांना शिवसेनेने चांगलाच धक्का दिलाय. शिवसेनेने यवतमाळच्या दारव्हा, दिग्रस, नेरमधील राठोड आणि गवळींच्या समर्थकांच्या जागी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यवतमाळ जिल्हा सहसंपर्कप्रमुख, यवतमाळ शहरप्रमुख, आर्णी तालुकाप्रमुख यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयालातून जाहीर करण्यात आल्या आहेत. हा भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांना हा मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे आता निर्णयानंतर भावना गवळी आणि संजय राठोड काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागंलय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram