Shivsena, Parner | अहमदनगर - पारनेर तालुक्यात शिवसेनेला मोठं खिंडार

Continues below advertisement
पारनेर तालुक्यात शिवसेनेला धक्का. शिवसेनेच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश. नगरसेवक मुदस्सर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी आणि नंदा देशमाने यांनी केला प्रवेश.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram