Shivsainiks at Ayodhya Daura : शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते अयोध्येला जाण्यापूर्वी काय म्हणतात?

Continues below advertisement

Shivsainiks at Ayodhya Daura : शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते अयोध्येला जाण्यापूर्वी काय म्हणतात? शिवसेना (Shiv Sena) नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) येत्या रविवारी आपल्या पक्षाच्या आमदार-खासदार आणि नेत्यांसह अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. दरम्यान या दौऱ्याची संपूर्ण तयारी झाली असून, अनेक कार्यकर्ते अयोध्यामध्ये पोहोचले देखील आहे. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होताना पाहायला मिळत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram