Shivrajyabhishek Din 2021 : किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात संपन्न
Continues below advertisement
Shivrajyabhishek Din 2021 : किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात संपन्न
रयतेचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या आणि हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे शिवभक्तांसाठी पर्वणी. पण, कोरोनाच्या सावटामुळं शिवभक्तांना रायगड यंदाही गाठता आलेला नाही. असं असलं तरीही पंरपरागत अभिषेक आणि इतर सर्वच प्रथा मात्र मोजक्या उपस्थितांच्या हजेरीत पार पडला आणि रायगडावर पुन्हा शिवरायांच्या नावाचा जयघोष झाला.
Continues below advertisement