Shivrajyabhishek Din 2021 : एका क्लिकवर पाहा रायगडावरुन कशी गर्जली संभाजीराजे छत्रपती यांची तोफ

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरून जनतेला संबोधित केलं. शिवराज्याभिषेक दिनानिमित्तानं त्यांनी यावेळी इथं उपस्थिती लावली होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola