Gondia CM ShivrajSingh Chauhan: प्रफुल्ल पटेलांच्या संस्थेत शिवराजसिंहांचा सत्कार ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 May 2022 05:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा काल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या गोंदियातील संस्थेत सत्कार करण्यात आला. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पाठोपाठ झालेल्या या कार्यक्रमाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. भाजप-राष्ट्रवादी युतीचे हे संकेत तर नाहीत ना अशी चर्चा सुरु झाली. पण चौहान यांनी मात्र राजकीय भाष्य टाळलं. पटेल यांच्या शिक्षण संस्थेचा मध्यप्रदेशात विस्तार करण्यास मदत करू असं आश्वासन चौहान यांनी यावेळी दिलं.