Madhya Pradesh Bus Accident : या संकटात आम्ही मृतांच्या नातेवाईकांच्या सोबत : शिवराजसिंग चौहान
Madhya Pradesh Bus Accident: मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत (Maharashtra ST Bus Accident in Madhya Pradesh) कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे. या संकटात आम्ही मृतांच्या नातेवाईकांच्या सोबत आहे. असं मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी व्यक्त केलं आहे.
Tags :
Shivraj Singh Chouhan Maharashtra Bus Accident Today Bus Accident Today Maharashtra Bus Accident Maharashtra Pune Bus Accident