ShivJayanti 2020 | सोलापुरात शिवजन्मोत्व सोहळा, वीर माता आणि पत्नींचा सत्कार
आज छत्रपती शिवाजी महाराजांची 390 वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.सोलापूर शहरातल्या शिवाजी महाराज चौकात मध्यरात्री १२ वाजता भव्य शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. या सोहळ्यात हजारो महिला सहभागी झाल्या. शिवाय इथे शिवनेरी किल्ल्याची भव्य प्रतिकृतीही उभारण्यात आली.