Thackeray Group Shivgarjana Abhiyan राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी ठाकरे गटाचं शिवगर्जना अभियान

Continues below advertisement

राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी ठाकरे गटाचं आजपासून शिवगर्जना अभियान, ३ मार्चपर्यंत अभियान राबवणार, ठाकरे गटाचे नेते, उपनेते, युवासेनेचे पदाधिकारी जनतेशी साधणार संवाद.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram