Shivendraraje Bhosale : लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत आहोत आणि कायम राहणार - शिवेंद्रराजे भोसले
abp majha web team
Updated at:
31 Mar 2024 12:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShivendraraje Bhosale : लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत आहोत आणि कायम राहणार - शिवेंद्रराजे भोसले लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली... आणि साताऱ्यातल्या दोन्ही राजेंची पावलं एकमेकांच्या दिशेनं पडू लागली.. एरव्ही एकमेकांविरोधात उभे ठाकणारे, एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करणारे शिवेंद्रराजे आणि उदयनराजे आज एकत्र आले.. निमित्त होतं शिवेंद्रराजे भोसलेंच्या ५१ व्या वाढदिवसाचं.. उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.. आणि ''जादू की झप्पी''ही दिली...