Satara : दोन राजेंमध्ये पोस्टर वॉर! उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे पोस्टर व्हायरल, वाद कुठलं वळण घेणार?
राहुल तपासे, एबीपी माझा
Updated at:
23 Sep 2021 11:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App“ काम कुणाचं आणि नाचतंय कोण ”, “ काम आमचचं म्हणूनच ठासून बोलतो...” असे फलक आणि सोशल मिडीयावरचे फोटो सध्या साता-यात मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पहायला मिळत आहे. हा सर्व प्रकार आहे साताऱ्यातील दोन राजेंच्या श्रेयवादाचा. काल भाजप नेते खा उदयनराजे भोसले यांनी पोवईनाका ते वाढे फाटा अशा सुरु होणा-या रस्त्याच्या कामाचे उदघाटन केले. त्याचे उदयनराजेंच्या फलकाचा मोठा फलक लावण्यात आला होता.