MPSC मार्फत भरण्यात येणाऱ्या 15,511 पदांच्या भरतीला मान्यता, अजितदादांनी दिलेला शब्द दिलेला शब्द पाळला
Continues below advertisement
MPSC मार्फत 15 हजार 511 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली असून सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
Continues below advertisement