Amravati : गावच्या प्रवेशद्वाराच्या कमानीचा वाद विकोपाला, हजारो बौद्ध बांधव मुंबईच्या दिशेनं
अमरावतीत गावाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीचा वाद विकोपाला, मोठ्या संख्येनं बौद्ध समाजातील बांधव मुंबईच्या दिशेनं निघाले, डॉ. आंबेडकरांच्या नावाची कमान लावण्यावरुन वाद.