Shivaji Park Sabha : विधानसभा प्रचारसभांसाठी शिवाजी पार्कसाठी 4 पक्षांची रस्सीखेच
Continues below advertisement
Shivaji Park Sabha : विधानसभा प्रचारसभांसाठी शिवाजी पार्कसाठी 4 पक्षांची रस्सीखेच
विधानसभा निवडणुकीसाठी शिवाजी पार्कसाठी 4 पक्षांत रस्सीखेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना, भाजप आणि मनसे 17 नोव्हेंबरसाठी या चारही पक्षांनी अर्ज केला आहे 18 तारखेला प्रचार थंडावतात, त्यामुळे 17 तारखेला या मैदानासाठी चढाओढ सुरु आहे शिवसेना उबाठा, भाजप, शिवसेना शिंदेगट, आणि मनसेकडून अर्ज मात्र अर्ज पहिल्यांदा मनसेकडून आला असल्याने मनसेच्या सभेला परवानगी मिळावी अशी यशवंत किल्लेदार यांची मागणी
Continues below advertisement