Deven Bharti visit Shivaji Park : मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारतींकडून शिवाजी पार्कची पाहणी
abp majha web team
Updated at:
23 Oct 2023 01:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDeven Bharti visit Shivaji Park : मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारतींकडून शिवाजी पार्कची पाहणी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केलीय. उद्या शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा आहे. त्या पार्श्वभूमीर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर या बंदोबस्ताबाबत डीसीपी मनोज पाटील काय म्हणालेत पाहुयात.