Shivaji Kalge Nanded : SC जात प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी, खासदार शिवाजी काळगे लढा उभारणार
Continues below advertisement
Shivaji Kalge Nanded : SC जात प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी, खासदार शिवाजी काळगे लढा उभारणार
'७५ वर्षांपासून एससी प्रवर्गात असूनही जात प्रमाणपत्र मिळत नाही' --------- 'एससी प्रवर्गातून जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी लढा देणार' ----- खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांचा निर्धार ------- 'बेडा जंगम आणि बुडगा जंगम जातीची प्रमाणपत्रं मिळणं मुश्किल' ------- 'लिंगायत समाजातील जातींना जात प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या'
Continues below advertisement