Navratri Utsav 2023 : सांताक्रुजच्या शिव मित्र मंडळाला 26 वर्षे पूर्ण, देवी आईचा राजवाडा देखावा
abp majha web team
Updated at:
18 Oct 2023 08:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुुंबईतील सांताक्रूझच्या शिव मित्र मंडळाच्या देवीला 26 वर्षे पूर्ण झालीत, मंडळाने राजवाड्याची प्रतिकृती साकारलीये, नवरात्रीच्या नऊ दिवशी नऊ वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन मंडळाने केलंय,