Shiv Sena Vs BJP : महापालिकेच्या रणसंग्रामापूर्वी राजकीय महाभारतात
abp majha web team
Updated at:
21 Aug 2022 12:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगामी काळातील महापालिकेच्या (Municipal Corporation Elections) रणसंग्रामापूर्वी राज्यात राजकीय महाभारतात सुरु झालं असून, त्यामध्ये आता भाजपसह (BJP) शिवसेनेचे नेते देखील आरोप प्रत्योरोप करुन उडी घेताना दिसत आहेत.