Shiv Sena vs BJP: रिसॉर्ट बंगल्यावरुन शिवसेना भाजपात आमना 'सामना' ABP Majha
Continues below advertisement
पायाला भिंगरी लागलेले भाजप नेते किरीट सोमय्या, आता दिपोलीच्या दिशेने जाणार आहेत... कारण सोमय्यांच्या डर्टी डझनमधल्या आणखी एका मंत्र्याविरोधात. सरकारने कारवाई करावी....यासाठी किरीट सोमय्यांनी नवी मोहीम हाती घेतली आहे... दापोलीतल्या समुद्र किनाऱ्यावर उभ्या असलेल्या अनिल परब यांच्या याच आलिशान बंगल्यावर
Continues below advertisement