Shiv Sena Symbol SC Hearing : शिवसेना नाव, चिन्हाबद्दलच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी
Shiv Sena Symbol SC Hearing : शिवसेना नाव, चिन्हाबद्दलच्या ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी
ठाकरे गटाच्या निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी. निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दिल्यानंतर ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका. सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष.