Shivsena : विधान परिषद निकालांचा कौल ही चपराक; 'सामना'तून सेनेचे फटकारे
abp majha web team
Updated at:
04 Feb 2023 09:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिक्षक पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षितांनी भाजपला पूर्णपणे नाकारलं त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडालीये.. या निकालावरून सामना’तून भाजपला घेरण्यात आलंय... विदर्भात भाजपचा पचका झाला असून हे महाराष्ट्राचे ताजे जनमानस असल्याचा टोला सामनाच्या अग्रलेखातून
लगावण्यात आलाय.. तर नाशिकच्या निकालावरून काँग्रेसलाही कानपिचक्याही देण्यात आल्यात.