Shiv Sena Foundation Day 2023 Anil Desai : जोश, उत्साह, पेटलेला अंगार; असा साजरा होणार वर्धापन दिन?
abp majha web team
Updated at:
19 Jun 2023 05:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेचा आज ५७ वा वर्धापनदिन, शिंदे-ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी, ठाकरेंचा षण्मुखानंदमध्ये तर शिंदेचा गोरेगाव नेस्कोसेंटरमध्ये मेळावा