Shiv Sena :उद्या शिवसेनेचं जोरदार शक्तिप्रदर्शन,राऊतांच्या स्वागतासाठी 40 बसेस आणि ढोल ताशा पथक सज्ज
Continues below advertisement
ईडीनं संजय राऊत यांची संपत्ती जप्त केल्यानंतर उद्या शिवसेना मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. संजय राऊत उद्या दिल्लीतून मुंबईत आल्यानंतर हे शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. मुंबई विमानतळापासून ते संजय राऊतांच्या भांडुपमधल्या घरापर्यंत त्यांचं स्वागत केलं जाणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Shiv Sena Sanjay Raut Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv