Shiv Sena Party Election : पक्षांतर्गत निवडणुकांसाठी परवानगी मिळवण्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न

शिवसेना ठाकरे गट पक्षांतर्गत निवडणुकांसाठी परवानगी द्यावी, याबाबत आयोगात विनंती करणार असल्याचं कळतंय. यासाठी २०१८ च्या संघटनात्मक निवडणुका कशा पद्धतीने पार पडल्या याबाबतचे सगळे तपशील ही आयोगाला सादर केले जाणार आहेत. ठाकरे गटाकडून आत्तापर्यंत 23 लाखाच्या आसपास कागदपत्रं सादर केली गेली आहेत. आज  ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत हे ज्येष्ठ वकील बाजू मांडतील.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola