Sanjay Raut on Nana Patole : प्रत्येक सरकारमध्ये धोका जाणून घेण्यासाठी व्यवस्था असते : संजय राऊत

Continues below advertisement

सुरुवातीला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. नंतर त्यावरुन यूटर्नही घेतला.. या सगळ्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिलीय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram