Sanjay Raut | मोफत लसीकरणाचा निर्णय सरकारचा, मी सरकारमध्ये नाही : संजय राऊत
कोरोना काळात राजकारण करणं योग्य नाही, कोणत्याही राजकारणाशिवाय जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातील , सरकार प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकतंय : शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद