Shivsena MLA Disqualification : जेठमलानींचे यॉर्कर, प्रभूंचे सिक्सर ;अपात्रतेच्या सुनावणीत काय घडलं?

मुंबई :  आमदार अपात्रता सुनावणीत  (Shivsena MLA Disqualification) आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांच्या उलट तपासणीला सुरुवात झाली आह.सुनावणीत साक्षीसाठी काय रेकॉर्डवर घेतलं जात आहे हे दिसण्यासाठी  नवीन स्क्रीन लावण्यात आहे. सुनील प्रभू यांना विविध मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न काल शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी केला. इंग्रजी भाषेतील याचिकेवरून झालेल्या वादनंतर आज ट्रान्सलेटर नियुक्त करण्यात आली आहे. आज  व्हीपच्या मुद्द्यावरून सुनील प्रभूंना जेठमलानी यांनी घेरले आहे.  21 जूनला प्रभूंनी बजावलेल्या व्हीपवरून प्रभूंना सवाल केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola