Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना विधिमंडळ कार्यालय सचिव विजय जोशींची साक्ष
Continues below advertisement
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत सुनील प्रभूंची साक्ष संपल्यावर आता शिवसेना विधिमंडळ कार्यालय सचिव विजय जोशींची साक्ष झाली. २९ नोव्हेंबरच्या बैठकीवर त्यांना सवाल विचारले गेले. तसंच प्रतिज्ञापत्रात दोन व्हिप पाठवल्याचं नमूद आहे, मात्र हा मुद्दा खोटा आहे असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केेलाय. तो जोशींनी फेटाळला. व्हिपचा मेल कोणत्या कॉम्प्युटरवरून कोणत्या ऑपरेटरने पाठवला हे तुम्ही ओळखू शकता का असा सवाल जोशींना विचारण्यात आलाय. आता पुढील सुनावणी ७ आणि ८ डिसेंबरला होणार आहे
Continues below advertisement