MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी आज सुनावणी, दोन्ही गटाकडून युक्तीवाद होणार

MLA Disqualification Case :  शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी आज सुनावणी, दोन्ही गटाने सादर झालेल्या पुराव्यांची तपासणी 

शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आज विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी, गेल्या सुनावणीत नव्यानं पुरावे सादर करण्यासाठी दिली होती मुदत, दोन्ही गटांनी नव्यानं सादर केलेल्या पुराव्यांची होणार आज तपासणी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola