Shiv Sena MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय झालं?
Shiv Sena MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय झालं?
मुंबई : आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात आज ठाकरे गटाने आणखी शिंदे गटाविरोधात आणखी एक चाल रचली. ठाकरे गटाने आज अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे, ज्यामध्ये या पाच मुद्द्यांचा समावेश आहे. त्यामुळे या आधारावर एकत्रित सुनावणी घेऊ शकतो असा ठाकरे गटाचा दावा आहे. या प्रकरणात उलट तपासणी करण्याची गरज नाही असा युक्तिवाद ठाकरे गटाने मांडला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.
Tags :
Shiv Sena