Goa ShivSena: गोव्यातील शिवसेना नेत्यांचा शिंदे गटाला पाठींबा नाही - जितेश कामत यांचं स्पष्टीकरण
abp majha web team
Updated at:
16 Sep 2022 08:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोव्यातील शिवसेना नेत्यांचा शिंदे गटाला पाठींबा नाही - जितेश कामत यांचं स्पष्टीकरण. शिंदेंच्या फेसबूक पोस्टवरील दावा कामत यांनी फेटाळला