Shiv Sena Ministry :मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदेंना 1 मंत्रिमंडळ;राऊतांची टीका, नितेश राणेंचा पलटवार

Shiv Sena Ministry :मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदेंना 1 मंत्रिमंडळ;राऊतांची टीका, नितेश राणेंचा पलटवार

मुंबई : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात (Modi Cabinet) अजित पवारांच्या (Ajit Pawar)  गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्याने विरोधक  सडकून टीका करत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) देखील निशाणा साधला आहे. अजित पवारांना भोपळा मिळाला अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले,  काल नरेंद्र मोदींनी दिल्लीत शपथ घेतली. हे भाजपचे किंवा मोदींचे सरकार नाही. एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवले आहे. या दोन टेकू महत्त्वाचे आहे. एक चंद्राबाबू आणि एक नितीश बाबू... या दोन बाबूंचा इतिहास सर्वांना महित आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola