Chandrakant Patil: 'मुख्यमंत्रीपदापायी शिवसेनेनं सगळा पक्ष संपवायचा ठरवलंय'- चंद्रकांत पाटील
abp majha web team
Updated at:
30 Nov 2021 01:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेनं मुख्यमंत्रिपदापायी आपला सगळा पक्ष संपवायचं ठरवलंय, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप उमेदवारांचा सत्कार चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीनं प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पाडाव सुरू केलाय तरी शिवसेनेच्या लक्षात येत नाही, असा टोला त्यांनी लगावला.