Chhatrapati Sambhajinagar ठाकरेंच्या शिवसेना उपनेत्याने शेतकऱ्याला मारहाण, उसाच्या थकीत बिलावरून वाद
शिवसेना उपनेता सचिन घायाळ यांनी शेतकऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. उसाच्या थकीत बिलाची मागणी केल्याने त्यांनी शेतकऱ्याला घरी बोलावून मारहाण केली. पैठण पोलिसात सचिन घायाळसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.