TOP 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 30 June 2025 : Maharashtra Superfast News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही जीआर मागे घेतले. डॉ. नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात येणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढील भूमिकेसंदर्भात नेत्यांची बैठक बोलावली. आजपासून १८ जुलैपर्यंत विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार. जलसुरक्षा कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शक्तिपीठ महामार्ग हे मुद्दे गाजण्याची शक्यता.