निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी सुरु, Uddhav Thackeray कोणता कानमंत्र देणार? : ABP Majha

निवडणुकांसाठी शिवसेनेनं कंबर कसलीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. आजपासून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसंपर्क अभियानाला सुरुवात करणार आहेत. 
उद्धव ठाकरे आज१९ खासदारांशी संवाद साधणार आहेत.  शिवसेनेनं केलेली विकासकामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. एका खासदारांच्या मदतीला १२ पदाधिकाऱ्यांची फळी असणार आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola