Shivsena : संसदेत शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न, अधिक बहुमत असल्याचा दावा
Continues below advertisement
Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि १२ बंडखोर खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि शिवसेनेच्या स्वतंत्र गटाची मागणी केली. लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गटाच्या मागणीचं पत्र दिलं आहे. त्यानंतर शिंदे आणि १२ खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदेंनी १२ खासदारांच्या भूमिकेचं स्वागत केलं शिवाय भावना गवळींचा शिवसेनेच्या मुख्य प्रतोद असा उल्लेख केला आहे. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात खासदार राहुल शेवाळेंचा गटनेता आणि भावना गवळींचा मुख्य प्रतोद असा उल्लेख आहे
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Uddhav Thackeray Eknath Shinde Marathi News Mp Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Hemant Godse Abp Maza