Sudhir Joshi Death : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी कालवश, थोड्याच वेळात दादरमध्ये अंत्यसंस्कार
Shiv Sena चे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी कालवश, थोड्याच वेळात दादरमध्ये अंत्यसंस्कार. वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुख्यामंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून सुधीर जोशींचं अंत्यदर्शन.