BJP च्या पोलखोल सभेच्या स्टेजची मध्यरात्री शिवसैनिकांकडून तोडफोड, सभेचा स्टेज उखडला
abp majha web team
Updated at:
19 Apr 2022 11:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलखोल अभियानासाठी वापरल्या जाणाऱ्या रथाची काल रात्री काही अज्ञातांकडून तोडफोड. दगड मारून या रथाच्या काचा फोडण्यात आल्या... ही तोडफोड महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका राजश्री पालांडेंचा आरोप.